क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील सदस्य ऑलिम्पिकमध्ये
पाहा 3 क्रिकेटपटू ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ऑलिम्पिकमध्ये घेतला भाग, स्टार खेळाडूच्या भावाचा सामवेश
क्रिकेटच्या मैदानापासून ते ऑलिम्पिकच्या व्यासपीठापर्यंत खेळाची आवड पिढ्यानपिढ्या चालू आहे. हे काही क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांनी सिद्ध केले आहे, ज्यांच्या सदस्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.....






