क्रिकेट बातम्या
‘दुष्काळात तेरावा महिना…’ पाकिस्तानी खेळाडूंवर नवे संकट; या संघांनी घातली बंदी
पाकिस्तानी खेळाडू आता इंग्लंडच्या प्रसिद्ध लीग, द हंड्रेडमध्ये खेळू शकणार नाहीत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघांच्या अंशतः मालकीच्या फ्रँचायझींकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना या स्पर्धेतून बंदी घातली....
टी20 वर्ल्ड कपमध्ये ही एक गोष्ट भारताचं विजेतेपद हिरावू शकते, धोनीचं स्पष्ट मत; पाहा व्हिडिओ
आयसीसी टी20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार असून अंतिम सामना 8 मार्च....
“आम्ही नाही ठरवलं…” पाकिस्तान कर्णधार सलमानचा भारतविरुद्ध मॅच बॉयकॉटवर मोठी प्रतिक्रिया
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान क्रिकेट टीम सहभागी होणार आहे, मात्र भारतविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणारा ग्रुप लीग सामना पाकिस्तान बॉयकॉट करणार आहे. या निर्णयाला....
टी20 वर्ल्ड कपपूर्वी कांगारुंना मोठा धक्का, पॅट कमिन्स स्पर्धेबाहेर; संघात दोन मोठे बदल
टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यास आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले असतानाच ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स....
‘हा वर्ल्ड कप नाही..’ संजय मांजरेकरांनी टी20 विश्वचषकाची खिल्ली उडवली, क्रिकेट विश्वात खळबळ!!!
आगामी टी20 विश्वचषकाच्या दहाव्या आवृत्तीला अवघे आठ दिवस उरले असतानाच माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी या स्पर्धेच्या दर्जाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या मते,....
टी20 वर्ल्ड कपपूर्वी स्टार क्रिकेटपटू अडचणीत, मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीची निलंबनाची कारवाई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) कथित फिक्सिंग प्रकरणात अमेरिकेचा फलंदाज आरोन जोन्स याला तात्पुरते निलंबित केले आहे. 2023-24 मध्ये बार्बाडोस येथे आयोजित BIM10 लीगदरम्यान झालेल्या गैरप्रकारांशी....
IND vs ENG: कसोटीनंतर भारत-इंग्लंड पुन्हा आमनेसामने; ECB चे वेळापत्रक जाहीर
कसोटी मालिकेच्या रंगतदार ड्रॉ नंतर आता पुन्हा एकदा भारत आणि इंग्लंड मैदानावर खेळण्यास सज्ज झाले आहेत. यावेळी रंगणार आहे जलद गती, रोमांच आणि फटकेबाजीसाठी ओळखला....
इंग्लंडमध्ये टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, टी20 मालिका खिश्यात
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात यजमान संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. 2006 नंतर इंग्लंडच्या....
‘या’ खेळाडूने केली आपल्याच देशाची ‘पोल खोल’; म्हणाला…
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ म्हणाला आहे की त्यांच्या देशातील काही लोक खेळाडूंवर टीका करण्यासाठी पाकिस्तानच्या पराभवाची वाट पाहतात. पावसामुळे प्रभावित झालेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय....
शॉकिंग! दिग्गज भारतीय क्रिकेटरचा मृत्यू, गोलंदाजी करतानाच घेतला शेवटचा श्वास
देशभरात अलिकडच्या काळात अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये लाईव्ह क्रिकेट सामन्यात खेळाडूंनी आपले प्राण गमावले आहेत. यातील काहींनी मैदानात धावता-धावता जीव गमावला, तर काहींना....
‘सर्व बातम्या खोट्या…’, पत्रिकार परिषदेत द्रविडकडून ईशन आणि अय्यरची पाठराखण! चर्चेला पूर्णविराम
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसा भारतीय संघ गुरुवारी (11 जानेवारी) सुरूवात करत आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या भारतीय संघात स्थान मिळाने नाही. या दोघांना....
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू पडला बाहेर
आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्या कमरेत वेदना झाल्या. त्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून....




















