क्रिकेट बातम्या
भारताविरुद्ध लढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; ‘या’ दोन दिग्गज गोलंदाजांची मालिकांमधून माघार
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी पुढील काही महिने खूप व्यस्त राहणार आहेत. कारण आगामी काळात अनेक मालिका आणि स्पर्धा होणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुरुष संघ सध्या इंग्लंडविरुद्धची....
लॉर्ड्सवरील दारुण पराभवानंतर स्टोक्स तिसऱ्या कसोटीत खेळणार? इंग्लंडच्या हेड कोचने दिले उत्तर
लॉर्ड्स कसोटीमध्ये (इंग्लंड विरुद्ध भारत, दुसरी कसोटी) झालेल्या दारुण पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघ गंभीर दबावाखाली आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, इंग्लंड संघ आता अष्टपैलू बेन स्टोक्सला....
‘काय विजय आहे! काय संघ आहे!’; विराटसेनाच्या थरारक विजयाचे अनुष्काकडून तोंडभरुन कौतुक
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केले. या अत्यंत रोमांचक सामन्यात भारताने शानदार पुनरागमन....
लॉर्ड्सवरील शानदार कामगिरीने प्रभावित झाले बीसीसीआय अध्यक्ष, ‘असे’ ट्विट करत दिली शाबासकी
इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानचा दुसरा कसोटी सामना येथे सोमवारी (१६ ऑगस्ट) संपन्न झाला. पाहुण्या भारतीय संघाने इंग्लंडवर अखेरच्या दिवशी १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-०....
भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ६ नायक, ज्यांनी गाजवली लॉर्ड्स कसोटी
भारतीय संघाने सोमवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इतिहास रचला. भारताने ही कसोटी १५१ धावांनी जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. उत्कृष्ट सांघिक....
केएल राहुलवर फेकले शॅम्पेन कॉर्क; जाफरने लॉर्ड्सवरील विजयानंतर करुन दिली सचिनच्या विधानाची आठवण
भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकला. यासह, भारतीय....
खास वेलकम! क्रिकेटच्या भाषेत पायलटने केले मुंबई इंडियन्सचे शानदार स्वागत, व्हिडिओ जिंकेल तुमचेही मन
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) गतविजेता मुंबई इंडियन्स संघ काही दिवसांपूर्वीच युएईला पोहोचला आहे. त्यानंतर संघाने रविवारी (१५ ऑगस्ट) एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे.....
…म्हणून भारताविरुद्ध रूटच्या बॅटमधून होतेय धावांची वर्षा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले रहस्य
इंग्लंडचा माजी कर्णधार माईक एथर्टन याचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने गेल्या वर्षी कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान त्याच्या फलंदाजी तंत्रावर काम केले....
“ए वतन वतन मेरे …”, मोहम्मद शमीने स्वातंत्र्यदिनी मुलीच्या डान्सचा व्हिडिओ केला शेअर
भारताने रविवारी (१५ ऑगस्ट) ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी देखील व्हिडिओ, फोटो शेअर....
वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाला आयसीसीने फटकारले; मैदानावर केले ‘हे’ गैरवर्तन
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सीलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फटकारले आहे. किंग्स्टनमध्ये पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याने हसन अलीविरुद्ध अपशब्द वापरले. ही घटना....
सचिन ते युवराज, भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी ‘अशा’ दिल्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा
भारत आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारत देश जवळपास दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठा उत्साह दिसून....
बरोबर एक वर्षापूर्वी धोनीने ‘तो’ मोठा निर्णय घेतला अन् करोडो क्रिकेटप्रेमींचे हृदय तुटले
प्रत्येक भारतीयासाठी (१५ ऑगस्ट) हा दिवस अतिशय खास असतो. जवळपास १५० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा हा दिवस आहे. यावर्षी देश ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा....
“मला वाटलं आता गाणंच लावतील”, थर्ड अंपायरने ‘ती’ चूक करताच चाहत्यांनी घेतली मजा
वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक मजेदार घटना घडली. डावाच्या ७८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॅरेबियन संघाचा....
युएईत आयपीएल खेळण्यास पाँटिंगचे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना समर्थन, उद्देश आहे खूप मोठा
ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज रिकी पाँटिंग यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२१) मध्ये भाग घेण्यास पाठिंबा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये....
युवा यष्टीरक्षक ईशानला धोनीकडून शिकायची आहे ‘ही’ गोष्ट, स्वत:च केला खुलासा
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात तारांकित पद्धतीने केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पदार्पण करताना फलंदाजावर दबाव असला तरीही....




















