क्रिकेट बातम्या
सीएसकेच्या प्रशिक्षण सत्रात धोनी दिसला नव्या भूमिकेत, दीपक चाहरने जिंकला मजेदार गेम
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) संघ आपली ताकद दाखवण्यासाठी जोरदार तयारी करतोय. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने दुबईत प्रशिक्षण....
माजी कर्णधार बनणार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष? पंतप्रधान घेणार अंतिम निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गुरुवारी (२६ ऑगस्ट) राजीनामा दिला. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. त्यांच्या....
पोलार्डच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण, पत्नीसाठी शेअर केली प्रेमळ पोस्ट; कृणालच्या वाईफनेही दिल्या शुभेच्छा
आता आयपीएल २०२१ सुरू होण्यास एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मुंबई इंडियन्ससह अनेक संघ आयपीएलच्या तयारीसाठी यूएईला पोहोचले आहेत. त्यानंतर इतर संघ पुढील काही....
‘थाला’चे व्हॉलीबॉलमध्ये जादुई प्रदर्शन, पाहा कसे हवेत झेप घेत मारले दमदार स्मॅश
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला क्रिकेट व्यतिरिक्त फुटबॉल आवडतो आणि तो अनेक वेळा सामने खेळताना देखील दिसला आहे. युएईमध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या....
वेट प्लेट्सवर बॅलन्स करत श्रेयस अय्यरचे अनोखे पुशअप्स, रणवीर सिंगही व्हिडिओ पाहून चकित
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर त्याच्या संघापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२१) च्या दुसऱ्या लेगसाठी यूएईला पोहोचला होता. तिथे पोहोचल्यानंतर त्याने मैदानावर सरावही सुरू....
असे तीन खेळाडू जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मिळवून देऊ शकतात पहिली आयपीएल ट्रॉफी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे विराट कोहलीसारखा सुप्रसिद्ध कर्णधार आहे. जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवत आहे. पण जेव्हा आयपीएलचा प्रश्न येतो तेव्हा तो एकदाही संघाला चॅम्पियन....
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने आसामच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला दिली महत्त्वाची जबाबदारी
आसामचे माजी क्रिकेटपटू सुभाषदीप घोष भारतीय महिला संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. ३४ प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये घोषने चार अर्धशतकांसह....
भारताच्या ‘या’ दिग्गजाला फोन करुन मदत माग, सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराटला गावसकरांचा सल्ला
हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात पहिल्या दिवसावर यजमान इंग्लंडने वर्चस्व गाजवले. भारतीय संघाचा केवळ ७८ धावांवर खुर्दा उडवल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी....
जोफ्रा आर्चर क्रिकेटमध्ये नक्की कधी करणार पुनरागमन? स्वत: वेगवान गोलंदाजानेच दिले उत्तर
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. तो सातत्याने दुखापतीचा सामना करत आहे. त्याने यादरम्यान गेल्या ३-४ महिन्यात पुनरागमन करण्याचा....
वडील कांबळीचे मोठे फॅन, म्हणून मुलाचं नाव ठेवलं विनोद; पण आज मुलीनं टीम इंडियात मिळवलं स्थान
हिमाचल प्रदेशातील आणखी एक युवा महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर ताकद दाखवणार आहे. शिमलाच्या सुषमा वर्मानंतर आता रेणुका सिंग ठाकूर भारतीय संघाचा भाग असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील....
तिसऱ्या कसोटीपूर्वीच अँडरसनचा विराटशी पंगा, करुन दिली होती वाईट सरासरीची आठवण
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहली....
त्याला स्वत:च्या रंगात रंगलेले पाहून आनंद झाला, तो डोळ्यांत डोळे घालून खेळणारा गोलंदाज – विराट कोहली
मागील काही दिवसात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. यात वेगवान गोलंदाजांचे मोठे योगदान राहिले आहे. यामध्ये युवा गोलंदाज मोहम्मद सिराजनेही आपल्या शानदार कामगिरीने छाप....
जो रूटचा मित्र संघाला कंटाळून जीव द्यायचा करत होता विचार; इंग्लंडच्या कर्णधाराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
क्रिकेटविश्वातून सध्या वर्णभेद आणि वंशभेदाला कडाडून विरोध होताना दिसत आहे. गेल्या काही काळात वांशिक आणि वर्णभेदाला बळी पडत आहेत. नुकतेच झालेले प्रकरण इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा....
“आर अश्विन या आठवड्यातही खेळला नाही तर मला खूप आनंद होईल”
आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये आर अश्विनला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जडेजाला प्राधान्य देण्यात आले आहे. इंग्लंडचा माजी कर्णदार मायकेल....




















दिनेश कार्तिकने केला समालोचनाला रामराम! ‘हे’ आहे कारण
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये समालोचनाचा आनंद घेत आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून कार्तिकने क्रिकेट समालोचनामध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून....