क्रिकेट बातम्या
तुम्ही स्लेजिंगवर लक्ष केंद्रित करत आहात का? अजिंक्य रहाणेने दिले ‘असे’ उत्तर
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान मैदानावर खेळाडूंमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती. स्लेजिंगचा खेळ शिगेला पोहोचला होता आणि दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी....
आयसीसी स्पर्धांमध्ये ‘या’ संघांचे आहे वर्चस्व, सर्वाधिक विजय नोंदवण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
क्रिकेटच्या खेळात नेहमीच विजय आणि पराजय असणार आहे. स्पर्धा कोणतीही असो, प्रत्येक संघ विजयाच्या शोधात असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटच्या तीनही स्वरूपाच्या विश्वस्पर्धा आयोजित....
भारीच की! वॉर्नर कुटुंबात ‘वाथी कमिंग’चे पसरले वारे, बापासह लेकींनीही धरला ठेका
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेविड वॉर्नर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचे, पत्नीचे आणि मुलींचे मजेदार व्हिडिओ शेअर करतो. त्याने नुकताच पोस्ट....
भारीच ना! पृथ्वीने ‘किंग’ कोहली अन् संघसहकाऱ्यांसोबत वर्कआऊट करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला…
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने जिममध्ये प्रचंड घाम गाळला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना बुधवारपासून(२५ ऑगस्ट) हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. भारत सध्या पाच सामन्यांच्या....
उर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी! धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स
इंडीयन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुबईमध्ये पोहचला असून सरावालाही सुरुवात केली....
चेतन सकारियाला फ्रँचायझीने विचारला घरचा पत्ता, गोलंदाजाचे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल
आता आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. चेतन सकारियाने आयपीएल १४ च्या पहिल्या टप्प्यातील कामगिरीने सर्वांना प्रभावित....
कार्तिकच्या मते, टी२० विश्वचषकात रोहित घालणार धावांचा रतीब; सर्वाधिक विकेट्ससाठी ‘या’ गोलंदाजाची निवड
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ संदर्भातील चर्चांना खळबळ उडाली आहे. स्पर्धेला अजून दोन महिने शिल्लक आहेत. पण प्रत्येकजण त्याबद्दल बोलत आहे. चर्चा एकच, विजयाचा दावेदार कोण?....
युएईला जाण्याआधीच बिघडणार आरसीबीचं गणित! हसरंगा-चमिराच्या खेळण्यावर टांगती तलवार
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा आणि वेगवान गोलंदाज दुश्मंत चमीरा यांना संघात स्थान....
‘विरुष्का’चं सरप्राईज! लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात भारतीय शेफला केलं चकीत
लॉर्ड्स कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मिळालेल्या विश्रांतीचा वेळ आपल्या कुटुंबासमवेत घालवला आहे. त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबत निवांत वेळ घालवला. नुकतेच ते लंडनमधील एका....
ऑफ टू दुबई! उर्वरित आयपीएल २०२१ साठी चेन्नई, मुंबई पाठोपाठ दिल्लीचा संघही पोहचला युएईमध्ये, पाहा व्हिडिओ
आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघ शनिवारी(२१ ऑगस्ट) दुबईला रवाना झाला. दिल्ली कॅपिटल्सने यूएईला जाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स....
युवा ऋतुराज गायकवाड एमएस धोनीकडून घेतोय फलंदाजीचे धडे, व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं
आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचे अनेक खेळाडू यूएईला पोहोचले आहेत आणि पहिल्या सराव सत्रात....
गुडन्यूज आली रे! महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू मेगन शटच्या घरी एका नव्या छोट्या परीने आगमन केले आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर ही दिली आहे. तिची साथीदार जेस....
राहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आहे आघाडीवर
भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार यावर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर ते हे पद पुन्हा स्विकारणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे, सध्या....
‘दिग्गज असतात ते, असे बसतात’, पृथ्वी शॉला ‘हिटमॅन’च्या मांडीवर बसलेलं पाहून जाफरला सुचली मस्ती
इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ लीड्सला पोहोचला आहे. भारतीय संघ शुक्रवारी (२० ऑगस्ट) लंडनहून लीड्ससाठी रवाना झाला होता. संघ....
टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघावर माजी भारतीय क्रिकेटर नाराज, म्हणाला…
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे रंगणार आहे. त्यामुळे अवघे २ महिने राहिलेल्या या स्पर्धेसाठी सर्वच संघांची तयारी....




















