क्रिकेट लाईव्ह

अखेर जंटलमन्स जिंकले! असा खेळला गेला पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

टी२० क्रिकेटच्या अतिरेकामुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता खालावल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१९ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला. जूलै २०१९ पासून सुरू ...

टेलरचा विजयी चौकार अन् न्यूझीलंडचा जल्लोष, वॉटलिंगची निवृत्ती; WTC फायनलचे भावूक करणारे अंतिम क्षण

दोनवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रिकेटमधील रोमांच कायम राहावा म्हणून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेदरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड असे संघ बलाढ्य ...

पदार्पणापासूनच भारताला नडणाऱ्या जेमिसनची ‘अशी’ राहिली कसोटी चॅम्पियनशीमधील कामगिरी

साऊथॅम्पटन। बुधवारी (२३ जून) न्यूझीलंड क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. न्यूझीलंडच्या या ...

अधिरता, उत्सुकता आणि अखेर स्वप्न हाताशी आलेच..! न्यूझीलंड संघाच्या जल्लोषाचा हा व्हिडिओ पाहून भारावून जाल

कसोटी क्रिकेटसाठी २३ जून २०२१ हा दिवस ऐतिहासिक ठरला. १४४ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटला बुधवारी (२३ जून) आपला पहिला विश्वविजेता संघ मिळाला. कसोटी ...

न्यूझीलंड कसोटीचा पहिला विश्वविजेता; तर ‘हे’ संघ आहेत विविध आयसीसी स्पर्धांच्या पहिलेवहिल्या विजेतेपदाचे मानकरी

बुधवार (२३ जून) न्यूझीलंडसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. न्यूझीलंड क्रिकेट संघाने आयसीसीच्या पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. २ वर्षांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेच्या ...

टीम इंडियाच्या मागील साडेसाती संपेना! मागील ८ वर्षांत ‘इतक्यांदा’ झालाय आयसीसीच्या बाद फेरीत पराभव

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साऊथॅम्पटन येथे आयसीसी जागतिक कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना न्यूझीलंडने जिंकत इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमधील न्यूझीलंड ...

WTC Final 2021: न्यूझीलंड म्हणजे कसोटी’किंग’, भारताला पराभूत करत पटकावले पहिलेवहिले विश्वविजेतेपद

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवत ...

भारत-न्यूझीलंड सामना आणि पाऊस; गेल्या २ वर्षात आयसीसी सामन्यांमध्ये दिसले हेच चित्र

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियम, एजबॅस्टन येथे झाला. हा सामना राखीव दिवसापर्यंत म्हणजेच ...

WTC Final, INDvsNZ, Day 5: राखीव दिवस ठरणार रोमांचक; पाचव्या दिवसाखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा मंगळवारी पाचवा दिवस होता. ...

स्व:तावर बनविलेला मीम पाहून मायकेल वॉन म्हणतोय, ‘हे आवडलंय’

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन भारतीय संघाबद्दल नेहमीच वादग्रस्त प्रतिक्रिया देत असतो. याच कारणामुळे तो नेहमी भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर असतो. अनेकदा हे वाद टोकाला ...

WTC Final, INDvsNZ: अखेर पावसाने मारली बाजी, चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द

साऊथॅम्पटन।  भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा सोमवारी चौथा दिवस होता. ...

WTC Final, INDvsNZ Day 3: कॉनवेच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंड भक्कम स्थितीत; दिवसाखेर न्यूझीलंडच्या २ बाद १०१ धावा

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा रविवारी तिसरा दिवस होता. ...