खेळपट्टीविषयी सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
‘आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे…’, भारतीय खेळपट्टीला नावे ठेवणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर
नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका पार पडली. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचा निकाल अवघ्या तीन दिवसांमध्ये लागला. खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याने दोन्ही संघांच्या....






