ख्रिय गेल
कन्फर्म तिकीट असूनही ‘युनिवर्स बॉस’ गेलला विमानात चढण्यासाठी मिळाला नकार!
वेस्ट इंडीजचा क्रिकेटर ख्रिस गेलने सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये एमिरेट्स एअरलाइन्सवर आपला राग व्यक्त केला आहे. कन्फर्म तिकीट मिळाल्यानंतरही त्याला विमानात चढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.....





