गुरुनाथ मयप्पन

गोष्ट कशाचीही फिकीर न करता मनमर्जी करणाऱ्या एका क्रिकेट प्रशासकाची

जुलै 20, 2020

चेन्नई मधील एक सुप्रसिद्ध टेनिस प्रशिक्षक टी.के. रामनाथन आपल्या क्लबमधील टेनिस कोर्टवर आपल्या मुलाला म्हणजे रामनाथन कृष्णन याला सांगत होते, ” तुला या मुलाला हरवायला....