ग्लेन मॅक्सवेल

मॅक्सवेलला बाद करण्यासाठी एमएस धोनीने सांगितली होती ‘ही’ आयडिया

मुंबई । भारताचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा आपल्या जादूई फिरकी गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजाची भंबेरी उडवून टाकतो. सध्या लॉकडाउन असल्याने तो सोशल मीडियाच्या ...

आयपीएलचे यश या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खुपले; म्हणतो, आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ऍलन बॉर्डर यांंनी आयपीएल आणि टी२० विश्वचषकावर मोठे विधान केेले आहे. ते म्हणाले की, आयपीएल केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे. तसेच ...

डेविड वॉर्नरने निवडला सार्वकालिक आयपीएल संघ पण ‘या’ २ दिग्गज क्रिकेटपटूंना नाही दिले स्थान

इंडियन प्रिमीयर लीगच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंचा मिळून सार्वकालिक आयपीएल एकादश संघ निवडला आहे. त्याने आपल्या या ...

अखेर या तीन दिग्गज खेळाडूंचा करार करण्यात आला रद्द

काऊंटी चॅम्पियनशीपचा संघ लंकेशायर आणि त्यांच्या क्लबने ३ विदेशी खेळाडूंसोबतचा करार रद्द केला आहे. यात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर आणि न्यूझीलंडचा ...

टी२० विश्वचषक खेळायचा असेल तर हे जा या अग्नीदिव्यातून

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या आयोजनाविषयी एक सल्ला दिला आहे. ज्यामुळे स्पर्धा निर्धारित वेळापत्रकानुसार करण्यात येऊ शकते. विश्वचषकाबद्दल बोलताना हॉग ...

भारतीय मुलींशी लग्न करणारे परदेशातील ६ क्रिकेटपटू

आपल्याला माहिती आहे की, आजकाल क्रिकेटपटू (महिला किंवा पुरुष) परदेशातील मुलींशी लग्न करतात. इतकेच नव्हे तर एका देशातील महिला क्रिकेटपटू दुसऱ्या देशांतील महिला क्रिकेटपटूंशीही ...

मुहूर्त हुकला! तब्बल ८ क्रिकेटपटूंची लग्न कोरोनामुळे ढकलली पुढे

कोरोना व्हायरसचे वाढते संकट पहाता भारताबरोबरच जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच जवळजवळ सर्वच क्रीडास्पर्धाही रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. एवढेच ...

या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना टी२०मध्ये दिलाय त्रास

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) स्काय स्टेडियम येथे चौथा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 ...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची घोषणा, प्रत्येक षटकारामागे २५० डॉलर देत वाचवणार लोकांचे प्राण

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स (New South Wales) आणि व्हिक्टोरिया (Victoria) येथे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ...

चार आयपीएल जिंकणाऱ्या षटकार किंग रोहित शर्माला या संघातून डावलले

2019 वर्षातील आता केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. 2019 वर्षाबरोबरच हे दशकही संपेल. त्यामुळे अनेक दिग्गजांनी, क्रिकेटबोर्डांनी, वेबसाईट्सने, प्रकाशकांनी त्यांचे दशकातील सर्वोत्तम संघ जाहीर ...

विस्डेनची दशकातील बेस्ट टी२० टीम जाहीर; धोनीसह या दिग्गजाचा मात्र समावेश नाही

2019 चे वर्ष आता संपत आले आहे. त्यामुळे 2010-2019 या दशकाचीही सांगता होत आहे. याचनिमित्ताने अनेकांनी दशकातील सर्वोत्तम संघ निवडले आहेत. यामध्ये विस्डेनने दशकातील ...

डेल स्टेन म्हणतो, डिविलियर्स प्रमाणेच हा खेळाडूही आहे ‘मिस्टर ३६०’

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलची तुलना माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सशी केली आहे. सध्या स्टेन आणि मॅक्सवेल बीग ...

भारताच्या या क्रिकेटपटूने घेतली मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून विश्रांती

मागच्या आयपीएलपर्यंत राजस्थान रॉयल्सचा सदस्य असलेला आर्यमन बिर्लाने मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्यप्रदेशकडून खेळणार्‍या 22 वर्षीय आर्यमनने ...

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप ८ खेळाडू

कोलकाता। आयपीएल 2020साठी लिलावात आतापर्यंत 8 संघांनी मिळून 33 खेळाडूंना खरेदी  केली आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान ...

आयपीएल लिलावात या खेळाडूंना खरेदी करु शकतो दिल्ली कॅपिटल्सचा संघ

दिल्ली कॅपिटलचे मुख्य प्रशिक्षक रिकी पोंटिंग म्हणाले आहे की, परवा होणाऱ्या आयपीएलच्या प्रस्तावित लिलावात त्यांची फ्रेंचायजी विदेशी वेगवान गोलंदाज संघाशी जोडण्याचा प्रयत्न करेल. यासाठी ...