चाहत्याने रोहित शर्माची केली आरती

फॅन असावा तर असा! बेंगलोरविरुद्ध फलंदाजीला उतरलेल्या रोहितची चाहत्याने केली आरती, पाहा भारी व्हिडिओ

एप्रिल 10, 2021

शुक्रवारी (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात....