चौथी कसोटी

‘थँक्यू विराट!’, कर्णधार कोहलीच्या कसोटी प्रेमावर प्रभावित झाला महान ऑसी गोलंदाज

लंडन। सोमवारी (६ सप्टेंबर) भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ...

ओव्हलच्या ऐतिहासिक विजयावर गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया की माजी इंग्लिंग कर्णधाराला लागली मिर्ची

लंडन। भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही महिन्यात काही ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. त्यातीलच एक म्हणजे ओव्हलवर मिळवलेला विजय. सोमवारी(६ सप्टेंबर) भारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर झालेल्या ...

विराटच्या ‘तुतारी सेलिब्रेशन’वर बार्मी आर्मीची खिलाडूवृत्ती; म्हणाले, ‘बरोबरीचा खेळ राहिला, आता…’

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना पार पडला. या सामन्यात भारताने १५७ धावांनी विजय मिळवत मालिकेत ...

पाचव्या कसोटी सामन्यासाठी जार्वोने केलीय अशी तयारी, म्हणतोय…

भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले ४ सामने झाले असून भारतीय संघाने ...

विजयाचा आनंद अन् जल्लोष! ड्रेसिंग रुममध्ये परतताना कशा होत्या भारतीय खेळाडूंच्या भावना, पाहा व्हिडिओ

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडला. अखेरच्या सत्रापर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात भारताने १५७ धावांनी विजय मिळवला. ...

गांगुली, सचिन ते डिविलियर्स, भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेटविश्वातून उमटल्या अशा प्रतिक्रिया, पाहा खास ट्विट्स

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडला. सोमवारी (६ सप्टेंबर) या सामन्याच्या अखेरच्या दिवसाच्या अखेरच्या सत्रापर्यंत रंगतदार झालेल्या ...

आशियाचा किंग! ओव्हल कसोटीतील विजयासह विराट ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच आशियाई कर्णधार

लंडन। भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी (६ सप्टेंबर) इंग्लंडविरुद्ध केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या कसोटी सामन्यात १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ ...

4th Test: तब्बल ५० वर्षांनंतर ओव्हलवर झळकली भारताची विजयी पताका, इंग्लंडवर १५७ धावांनी मिळवला विजय

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडला. सोमवारी (६ सप्टेंबर) या सामन्याच्या अखेरच्या दिवसाच्या अखेरच्या सत्रापर्यंत रंगतदार झालेल्या ...

Rory Burns and Haseeb Hameed

4th Test Live: अखेरच्या दिवसाचा रोमांच वाढला; चौथ्या दिवसाखेर इंग्लंडच्या सलामीवीरांची नाबाद ७७ धावांची सलामी

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याचा रविवारी (५ सप्टेंबर) चौथा दिवस ...

मोठी बातमी! रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरणार नाही, ‘हे’ आहे कारण

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरु असून रविवारी या सामन्याचा चौथा दिवस होता. या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ...

षटकार अन् हिटमॅन, एक अनोखंच नातं! कारकिर्दीतील ‘हे’ ४ महत्त्वाचे टप्पे गाठताना रोहितने चेंडू केलाय सीमापार

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून या मालिकेतील चौथा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु आहे. गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ...

यंदाचे वर्ष रो’हिट’! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय, आता पंतलाही विक्रम करण्याची संधी

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ५ कसोटीच्या मालिकेतील चौथा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने ...

कसोटीत षटकारासह सर्वाधिकवेळा शतक करणारा रोहित दुसराच भारतीय, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना गुरुवारपासून(२ सप्टेंबर) केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या तीन दिवसात दोन्ही संघांत तुलनेने ...

Rohit-Sharma-and-Cheteshwar-Pujara

4th Test Live: रोहितचे शतक, पुजाराचे अर्धशतक; तिसऱ्या दिवसावर १७१ धावांच्या आघाडीसह भारताची पकड

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु झाला आहे. केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा ...

हिटमॅनचा मोठा विक्रम! रोहित ‘असा’ विक्रम करणारा सचिन पाठोपाठ जगातला दुसराच सलामीवीर

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ओव्हल स्टेडियमवर गुरुवारपासून (२ सप्टेंबर) चौथा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (४ सप्टेंबर) ...

1235 Next