जसप्रीत बुमराहचे अर्धशतक

जसप्रीत बुमराहची फलंदाजीतही कमाल; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात झळकाविले तुफानी अर्धशतक

डिसेंबर 11, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी १३ डिसेंबरपर्यंत दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या दिवसरात्र सराव सामन्याची आज (११....