जसप्रीत बुमराह कसोटी

कसोटी क्रिकेटमध्ये फाईव्ह विकेट हॉल घेणारे भारतीय कर्णधार, दिग्गजांच्या यादीत जसप्रीत बुमराहचाही समावेश!

—
नोव्हेंबर 23, 2024

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच विकेट्स घेणं ही कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी कामगिरी असते. जर कर्णधार असताना तुम्ही ही कामगिरी केली तर तुमचं कर्तृत्व आणखी मोठे....