जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
आता कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी शास्त्री गुरूजींनी दिला सल्ला; म्हणाले, “हे करा तरच…”
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे पुन्हा एकदा समालोचक आणि समीक्षक या आपल्या जुन्या रूपात परतले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण....
WTC Point Table: श्रीलंकेला धूळ चारल्याने भारताला मोठा फायदा, सलग दुसऱ्यांदा खेळू शकतो अंतिम सामना; घ्या जाणून
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बंगलोर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा २३८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या दिवस-रात्र कसोटीत भारताने २ सामन्यांच्या कसोटी....
पाकिस्तानविरुद्ध ड्रॉ खेळणे ऑस्ट्रेलियाला पडले महागात; WTC गुणतालिकेत झाले नुकसान; भारतीय संघ…
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAKvAUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर पाच दिवसात मिळून तीन डावही....
अखेर अब्रू राखली! आयसीसी २०२१ कसोटी संघात ‘भारतीय त्रिमूर्ती’ सामील; विलियम्सनकडे नेतृत्व
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२१ सालच्या आपल्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. वनडे व टी२० संघात भारतीय खेळाडूंना जागा बनवण्यात अपयश आले होते.....
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचे १५ शिलेदार घोषित; भारतीय वंशाच्या अष्टपैलूला मिळाली संधी
सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सातव्या टी२० विश्वचषकाचा थरार सुरू आहे. विश्वचषकाची समाप्ती १४ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिकांना....
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताची तिसऱ्या क्रमांकावर घसरण, ‘हा’ संघ पोहोचला अव्वलस्थानी
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे नुकसान झाले. लीड्स कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय....
सात धावांवर बाद होऊनही विराटची आणखी एका विक्रमाला गवसणी
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ बॅकफूटवर आला आहे. इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी पुढे भारताचा पहिला डाव....
“भारत सहजरित्या मालिका खिशात घालेल”, दिग्गज गोलंदाजाने टाकले टीम इंडियाच्या पारड्यात वजन
यजमान इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील नॉटिंघम येथील पहिला सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाला या सामन्यात विजयाची संधी होती. मात्र, पावसामुळे अखेरच्या....
नॉटिंघम कसोटीत भारत-इंग्लंड संघांनी मारून घेतली आपल्याच पायावर कुऱ्हाड, ‘या’ कारणासाठी झाला मोठा दंड
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील नॉटिंघम येथील पहिला सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाला या सामन्यात विजयाची संधी होती. मात्र,....
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पुन्हा जायचे असल्यास भारतीय संघाला करावे लागेल ‘हे’ काम
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वासाठी (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३) भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून सुरुवात करेल. भारत....
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने ‘या’बाबतीत मोडले सारे विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला. एजबॅस्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर १८ ते २३ जून या....
भारताच्या माजी निवडसमिती अध्यक्षांनी फलंदाजांवर फोडले WTC फायनलमधील पराभवाचे खापर, म्हणाले…
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात २३ जून रोजी न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.....
WTC ची ‘बेस्ट ऑफ थ्री’ फायनल खेळविण्यात यावी का? गांगुली यांनी दिले ‘हे’ उत्तर
बहुप्रतीक्षित जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. न्यूझीलंड संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर अंतिम....
WTC फायनलचा हिरो जेमिसन टी२० सामन्यात संघाला नाही मिळवून देऊ शकला विजय, तुफानी खेळी गेली व्यर्थ
न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू कायले जेमिसन सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काळातून जात आहे. आठवडाभरापूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा विजय करण्यात त्याचा सिंहाचा वाटा उचलत....



















