जार्वोचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ

मैदानाबाहेर घेऊन गेल्यानंतर जार्वोसोबत नक्की काय घडले? पाहा हा व्हिडिओ

सप्टेंबर 7, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला.....