जेमिमाह रोड्रिगेज
‘मला स्म्रीती किंवा हरमनप्रीत बनायचं नाही’, भारतीय खेळाडूची प्रतिक्रिया वेधतेय लक्ष
भारतीय महिला क्रिकेट संघाने कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जागा मिळवून देण्यात रेणुका सिंग, स्म्रीती मंधाना यांच्यासह ...
जेमिमाह-दिप्तीची ताबडतोब खेळी, पहिल्या टी२०त भारताचा श्रीलंकेवर ३४ धावांनी दणकेबाज विजय
भारताचा महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना गुरुवारी (२३ जून) दंबूला ...
बीसीसीआयच्या केंद्रित करारात दिप्ती, राजेश्वरीला फायदा; तर ‘या’ फलंदाजाची रहाणे, पुजारासारखी गत
नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) २०२१-२२ वर्षासाठी केंद्रिय करार (BCCI Central Contract) मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच महिला क्रिकेटपटूंचीही ...
व्हिडिओ: “आयपीएल २०२०च्या ५९ सामन्यातही असे क्षेत्ररक्षण पहिले नाही”, महिला टी२० फायनलनंतर नट्टकनवर कौतुकाचा वर्षाव
युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी (9 नोव्हेंबर) महिला टी20 चॅलेंज 2020 चा अंतिम सामना पार पडला. स्म्रीती मंधाना हिच्या नेतृत्त्वाखालील ...
ये दोसती हम नही तोड़ेंगे! १९ वर्षीय जेमिमाहचं हे खास गाणं आहे तिच्या संघसहाकाऱ्यांसाठी
नवी दिल्ली । जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी भारतात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु करण्यात आला आहे. मागील २ महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन दरम्यान जिथे अधिकतर गोष्टी ...
शेवटची ओव्हर टाकण्यापुर्वी हा खेळाडू घेतो बजरंग बलीचे नाव
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू स्म्रीती मंधाना आणि जेमिमाह रोड्रिगेज यांनी डबल ट्रबल नावाचा शो सुरु केला आहे. या शोमध्ये या दोन्ही महिला क्रिकेटपटू ...
रोहित जगातील गोलंदाजांना धु- धु धुतो, परंतु या दोन गोलंदाजांना जाम घाबरतो
हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा, भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणला जातो. क्वचितच असा एखादा गोलंदाज असेल, ज्याच्या सामना करताना रोहितला ...
शमीच्या गोलंदाजीचा सामना करणे पडले महागात, मंधानाला १० दिवस चालणेही झाले होते कठीण
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. अशामध्ये क्रिकेटपटू आपापल्या घरात वेळ घालवत आहेत. याशिवाय काही खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय ...
विश्वचषकात कुणालाही ऐकत नसलेल्या टीम इंडियाची लढत आज या संघाशी
आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) पहिल्या 2 सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश महिला संघाविरुद्ध विजय मिळवला आहे. भारतीय ...