जेसन रॉयला दंड
मॅचविनर ठरूनही रॉयवर झाली कारवाई! सामन्यादरम्यान केलेली ती चूक भोवली
बुधवारी (दि. 26 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 36वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना कोलकाता....






