जोफ्रा आर्चरचे मायकेल वॉनला प्रत्युतर

मायकेल वॉनने केलेल्या टीकेवर संतापला जोफ्रा आर्चर, तिखट प्रत्युतर देत म्हणाला..

मार्च 11, 2021

भारताविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडच्या संघाला कडव्या टीकेचा सामना करावा लागतो आहे. अनेक माजी खेळाडू सध्या त्यांना लक्ष्य करत येताना दिसून येत आहेत.....