जोश हेझलवूड

Josh Hazlewood

RCB vs CSK सामन्यात जोश हेझलवूडला का नाही मिळाली संधी?

आयपीएल 2025च्या 52व्या सामन्यात, आज (3 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बंगुळुरू आमने-सामने आहेत. एम चिन्नास्वामी येथे होत असलेल्या या सामन्यात, रॉयल ...

Josh Hazlewood

“हे प्रत्येक कर्णधाराचे स्वप्न…” RCB च्या ‘या’ गोलंदाजाचे फॅन झाले माजी भारतीय प्रशिक्षक

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 42वा सामना गुरूवारी (24 एप्रिल) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध राजस्थान राॅयल्स (RCB vs RR) संघात खेळला गेला. दरम्यान दोन्ही ...

RCB vs RR: ‘हा’ ठरला बंगळुरुच्या विजयाचा टर्निंग पाँईंट!

IPL 2025, RCB vs RR: एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) राजस्थान रॉयल्सवर (RR) 11 धावांनी विजय मिळवत घरच्या मैदानावरील ...

नाट्यमय पराभव! हेझलवूडच्या भेदक माऱ्याने राजस्थानच्या विजयाच्या स्वप्नांची राखरांगोळी

RCB vs RR: आयपीएल 2025चा 42वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला, जो आरसीबीने 11 धावांनी ...

Pat-Cummins

Champions Trophy; ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का.! संघाचा कर्णधार स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता

येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स व जोश हेझलवूड हे दोघेही खेळण्याची शक्यता कमी आहे. भारताविरुद्धच्या घरच्या ...

गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज रुग्णालयात दाखल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथील गाबा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाआधी ऑस्ट्रेलियासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज ...

Mohammad-Siraj

‘तो चांगल्या स्वभावाचा…’, दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज मोहम्मद सिराजचा मोठा चाहता

ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडसोबत झालेल्या वादात मोहम्मद सिराजची आक्रमक वृत्ती चर्चेचा विषय बनली आहे. हेडशी झालेल्या वादानंतर आयसीसीने सिराजवर कारवाई केली आहे. सिराजला मॅच ...

तिसऱ्या कसोटीत भारताचे वाढणार टेन्शन? ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाचे होणार पुनरागमन

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. ...

IND vs AUS: संघाला मोठा धक्का! दुसऱ्या कसोटी सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 295 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली ...

Australia Cricket Team

ऑस्ट्रेलियन संघात फूट पडली? जोश हेझलवूडच्या विधानानं खळबळ!

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी ऑस्ट्रेलियन संघात एकजुटीचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. ...

जॉश हेझलवुडने चक्क इतक्यावेळा विराट कोहलीला बाद केले, किंगचा लाजिरवाणा रेकाॅर्ड!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी भारताला 150 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 67 धावांत सात विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियन संघ ...

AUS-vs-WI-1st-Test

AUS vs WI: पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा, आरसीबीने सोडलेल्या गोलंदाजाने केला कहर

West Indies First Test Against Australia: ऍडीलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 10 विकेट्स राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी केवळ ...

Josh Hazlewood

IPL 2024: आरसीबीने जोश हेजलवुडला का सोडलं?, मुख्य प्रशिक्षकानेच केला खुलासा; म्हणाले, ‘हा निर्णय खूप…’

आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. या लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलेरने त्यांचा एक आघाडीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला सोडुन सर्व ...

Josh Hazlewood On Indian Cricket Team

ICC world cup final: जोश हेझलवूडचं भारतीय संघाबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘त्यांच्यासाठी सर्वकाही…’

ऑस्ट्रेलियाने आयसीसी विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्स राखून पराभव केला आणि आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. ...

पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने रचला मोठा विक्रम; मोठ-मोठे खेळाडू पडले मागे

भारतीय संघाने आयर्लंडच्या दौऱ्याची विजयी सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २६ जूनला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात आयर्लंडवर ७ ...