झंझावाती शतक

दणका! 17 षटकार 5 चाैकार, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाची झंझावाती शतकी खेळी

आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची अवस्था खुपच चिंताजनक होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ गुणतालिकेच्या तळाशी राहिला होता. परिणामी आता फ्रँचायझी आयपीएल 2025 च्या ...