टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

IND VS NZ; दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, स्टार खेळाडू फिट..!

ऑक्टोबर 22, 2024

पुणे कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या....