टीम इंडिया शेड्यूल

मोठी बातमी! टीम इंडिया करणार आणखी एक दौरा, कोणाविरुद्ध भिडणार?

मार्च 20, 2026

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने ८ मार्च रोजी न्यूझीलंडचा पराभव करत टी२०विश्वचषक २०२६ जिंकून इतिहास रचला. या विजयासह, भारताने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या नावी....