टी२० आंतरराष्ट्रीय
SL vs ENG: घरच्या मैदानावर श्रीलंकेची नामुष्की! टी20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडचा मालिका विजय
टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यापूर्वी श्रीलंका क्रिकेट संघासाठी चिंतेची बातमी आहे. इंग्लंडने त्यांच्या मैदानावर तीन सामन्यांच्या टी20 मालिकेमध्ये श्रीलंकेला दोन सामन्यांमध्ये हरवून 2-0 ने....






