टी२० विश्वचषक

Bangladesh Team

टी20 विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा, शाकिब नाही तर ‘या’ युवा खेळाडूकडे नेतृत्व

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं (BCB) आयसीसी टी20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बांगलादेशच्या टी20 संघात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. झिम्बाब्वे विरुद्ध नुकत्याच ...

t20 world cup

टी20 विश्वचषकाचे सामने भारतात थेट कधी आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या

आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. त्यानंतर लगेच 2 जून पासून आयसीसी टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल. यंदाच्या टी20 विश्वचषकाचं आयोजन ...

रोहित-हार्दिकचा खराब फॉर्म, रिषभ पंतची दुखापत; विश्वचषकात भारतीय संघाचं काय होणार?

भारतीय खेळाडू सध्या आयपीएल 2024 मध्ये व्यस्त आहेत. आयपीएल संपताच 2 जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज ...

t20 world cup

अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा टी20 विश्वचषक भारतात विनामूल्य कसा पाहता येणार? जाणून घ्या

2024 टी20 विश्वचषकाला येत्या 2 जूनपासून सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत या विश्वचषकाचं आयोजन होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध ...

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची जर्सी लॉन्च, या लूकमध्ये दिसणार रोहित ब्रिगेड

टी20 विश्वचषक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली असून आता संघाची जर्सीही लाँच करण्यात आली आहे. भारतीय संघाची ...

t20 world cup

टी20 विश्वचषकात दहशतवादी हल्ल्याची धमकी, पंतप्रधानांनी केला धक्कादायक खुलासा

अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी20 विश्वचषकात दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. त्रिनिनाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. कीथ रॉले यांनी याचा ...

टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू फॉर्मात परतले, तर भारतीय खेळाडू पूर्णपणे फ्लॉप!

२०२४ टी20 विश्वचषकासाठी जवळपास सर्वच देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. विश्वचषकासाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र संघ जाहीर होताच भारतीय खेळाडू ...

t20 world cup trophy

टी20 विश्वचषकाचं काउंटडाउन सुरू, आयसीसीनं रिलिज केलं स्पर्धेचं अधिकृत गाणं

ग्रॅमी पुरस्कार विजेते कलाकार सीन पॉल आणि सुपरस्टार केस यांनी आयसीसी टी20 विश्वचषक 2024 साठी ‘आऊट ऑफ धिस वर्ल्ड’ हे अँथम रिलिज केलं आहे. ...

राहुल, रिंकूला टीममधून का वगळलं? हार्दिक पांड्याची निवड कशामुळे झाली? रोहित-आगरकरनं दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

या वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं याबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार ...

लखनऊ, हैदराबादचा एकही खेळाडू टी20 विश्वचषक संघात नाही! जाणून घ्या कोणत्या संघातील किती खेळाडूंना मिळालं स्थान

बीसीसीआयनं मंगळवारी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा संघाचं कर्णधारपद भूषवणार असून हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. भारतीय संघाच्या निवडीसाठी निवडकर्त्यांनी आयपीएल ...

Afghanistan

टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर; आयपीएलमधील 8 खेळाडूंचा समावेश, ‘या’ स्टार खेळाडूकडे संघाची धुरा

अफगाणिस्ताननं बुधवारी टी20 विश्वचषक 2024 साठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाचं नेतृत्व करताना दिसेल. ...

Hardik-Pandya-And-Rohit-Sharma

टीम इंडियासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो हार्दिक पांड्या! जाणून घ्या का मिळाली टी20 विश्वचषकात संधी?

सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत अखेर हार्दिक पांड्याची टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या निवड समितीनं मुंबई इंडियन्सच्या या ...

केएल राहुलचं टी20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडलाही संधी नाही

टी20 विश्वचषकाचा बिगुल वाजला आहे. मंगळवारी बीसीसीआयनं आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. निवडकर्ते अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीनं अनेक क्रिकेटपटूंच्या नावांवर ...

Rishabh-Pant

कमबॅक असावा तर असा! 17 महिन्यांनंतर मैदानावर परतताच रिषभ पंतला थेट वर्ल्ड कपमध्ये संधी!

टी20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघाची निवड करताना भारतीय निवडकर्त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. रोहित शर्मासोबत विराट कोहलीलाही संघात ...

टी20 वर्ल्डकपसाठी ‘कुलचा’ संघात परतले, बुमराह-अर्शदीप-सिराज यांच्याकडे वेगवान माऱ्याची धूरा

टी20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसेल, तर हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. वास्तविक, हार्दिक ...