टोकियो ऑलिंपिकमध्ये कोरोना व्हायरस
मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकमध्ये जागतिक महामारीचा हाहाकार, सापडली कोरोनाची १६ नवी प्रकरणे
टोकियो ऑलिंपिक २०२०मधून मोठी बातमी समोर येत आहे. टोकियो ऑलिंपिकमधील कोरोना प्रकरणांचा आकडा १४८ वर पोहोचला असून सोमवारी (२६ जुलै) आयोजकांनी कोरोनाच्या १६ नवीन प्रकरणांची....






