टोकियो ऑलिम्पिक

Jeremy Lalrinnunga

बॉक्सिंग चॅम्पियन वडिलांना जे जमलं नाही, ते १९ वर्षांच्या लेकाने करून दाखवलं, थेट ‘गोल्ड’ आणले घरी

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ ( Commonwealth Games) या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने पाचवे पदक जिंकले. युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ...

Rohit-Sharna-Virat-Kohli-Sourav-Ganguly

Bye Bye 2021| विराट विरुद्ध बीसीसीआय ते मेरी कोम-ऑलिम्पिक, २०२१ वर्षात भारतीय क्रीडाविश्वात गाजले हे १० वाद

साल २०२१ अवघ्या काही दिवसात संपणार आहे. यावर्षी क्रीडाविश्वात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रीडाविश्वात मागच्या दोन वर्षात खूप मोठा प्रभाव पडला, ...

वचन पाळले! चेन्नई सुपर किंग्सकडून ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचा सन्मान, एक कोटी रुपयांसह दिली खास जर्सी

आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझींमधील एक चेन्नई सुपर किंग्जने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा सन्मान केला आहे. चेन्नई सुपर किंग्स लिमिटेडने भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले ...

रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलच्या गावात गावकऱ्यांनी गरबा खेळून ऐतिहासिक विजय केला साजरा

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा नुकताच संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. ही स्पर्धा संपल्यानंतर आता टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. ...

भाविना पटेलने गाठली टोकियो पॅरालंपिक स्पर्धेची अंतिम फेरी, सुवर्णपदक पटकावण्यापासून एक पाऊल दूर

नुकताच टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले होते. भारताने या स्पर्धेत एकूण ७ मिळवले होते. ही ...

टोकियो ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकावरील थर उतरतोय? चीनी खेळाडूचा खबळजनक खुलासा

नुकताच टोकियो ऑलिम्पिक २०२० मोठ्या जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत जगभरातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. अनेकांना पदक जिंकण्यात यश आले तर,अनेकांचे पदक जिंकण्याचे स्वप्न ...

पुण्यात नीरज चोप्राच्या नावाने स्टेडियमचे उद्घाटन, ‘गोल्डन बॉय’ने ‘या’ शब्दात मानले आभार

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा काही दिवसांपूर्वीच समाप्त झाली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. तसेच नीरज चोप्राने ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये ...

‘माझी वक्तव्ये वाईट अजेंडासाठी वापरु नका’, त्या वादामुळे भारताचा ‘गोल्डन बॉय’ भडकला; वाचा सविस्तर

जपानची राजधानी टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले ॲथलेटिक्स सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या ...

‘भाऊ, माझा भाला परत दे’, जेव्हा नीरजला फायनलआधी पाकिस्तानी खेळाडूकडून मागावा लागला स्वत:चा भाला

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर भालाफेक करत भारताला ऍथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले. पण अंतिम ...

मोठ्या मनाची मेरी! ‘त्या’ चाहतीला ऑलिम्पिकवेळी दिलेला शब्द पाळला

तब्बल सहा वेळा महिला बॉक्सिंगचे विश्वविजेतेपद पटकावणारी भारताची वरिष्ठ बॉक्सर मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभूत झाल्यानंतर कमालीची निराशा झाली होती. सर्व भारतीयांना तिच्याकडून पदकाची ...

Sachin-Tendulkar

“त्यांना देखील क्रिकेटपटूंसारखाच सन्मान द्या” सचिन तेंडुलकरच्या वक्तव्याने जिंकले कोट्यवधी भारतीयांचे मन

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. आता लवकरच टोकियो पॅरालंपिक खेळांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला येत्या २५ ऑगस्ट पासून ...

‘तेरी आंख्या का यो काजल’ गाण्यावर थिरकली पीव्ही सिंधू, व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बुधवारी(१८ ऑगस्ट) सुचित्रा बॅडमिंटन अकादमीमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये जोरदार डान्स केला. ती काहीदिवसांपूर्वीच टोकियोमधून ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारतात परतली ...

नीरज चोप्रासाठी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ गाण्यावर थिरकल्या मुली; तर ‘गोल्डन बॉय’ झाला लाजून चूर

टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा सध्या सतत चर्चेत असतो. नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समधील देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. १०० ...

एक वर्षानंतर घरी पोहचताच कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनने मारली आई-बहिणींना मिठी; पाहा स्वागताचे फोटो

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन मंगळवारी (१७ ऑगस्ट) आसाममधील गोलाघाट गावी पोहोचली. तेथे पोहोचल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. लोव्हलिना बोर्गोहेनच्या ...

“तू का रागावली आहेस?” पंतप्रधान मोदींनी पदकाविना परतलेल्या विनेश फोगटचे केले सांत्वन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके आणणाऱ्या खेळाडूंची बऱ्याच काळापासून चर्चा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी टोकियोला गेलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान ...

1237 Next