ट्रॅव्हिस हेड आयसीसी टी20 क्रमवारीमध्ये मध्ये अव्वल स्थानी
सेमीफायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का; आयसीसी टी20 क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडनं मारली मुसंडी
ट्रॅव्हिस हेडने आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडून नंबर-1 स्थान हिसकावून घेतले आहे. सूर्या डिसेंबर 2023 पासून आयसीसी टी20 फलंदाजी क्रमवारीत....






