ट्रोल
लॉर्ड्स कसोटीत नेहराच्या तोंडून निघाले असे शब्द अन् पुढच्याच चेंडूवर पंत बाद, झाला भरपूर ट्रोल
इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना लाॅर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान भारताचा माजी गोलंदाज वेगवान....
‘रोहित शर्मा त्रिशतक ठोकेल’, मायकेल वॉनच्या ‘त्या’ ट्विटवर चाहत्याकडून प्रत्युत्तर
क्रिकेटप्रेमी भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) चेन्नई येथे भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात कसोटी मालिकेला सुरुवात झाली.....
बेबीसिटर पंत! नॅथन लायनला भेट दिलेल्या जर्सीवर रिषभची स्वाक्षरी पाहून चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
मागील आठवड्यात भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला. हा ऑस्ट्रेलिया दौरा अनेक अर्थांनी भारतीय संघासाठी अविस्मरणीय ठरला. या दौऱ्यादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय....
भाई साहब इतनी अंग्रेजी! कैफच्या ‘त्या’ ट्विटवर हरभजनची मजेदार कमेंट
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेड येथे झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला शनिवारी (१९ डिसेंबर) मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. दिवस-रात्र झालेल्या या कसोटी सामन्यात भारतीय....
“आता अंडरग्राउंड व्हायची वेळ आली आहे”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध जडेजाच्या उत्कृष्ट खेळीनंतर मांजरेकरांची उडतेय खिल्ली
कॅनबेरा | भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना बुधवारी (2 डिसेंबर) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात....
“आता मस्का लावू नको”, विराटचे अभिनंदन केल्याबद्दल सूर्यकुमारची चाहत्यांनी उडवली खिल्ली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (29 नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 89 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान....
टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचचा मोठा....
विराट कोहलीच्या व्हिडिओवर सुर्यकुमार यादवने केली कमेंट; चाहत्यांनी केला हल्लाबोल
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सिडनीमध्ये सराव करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर मुंबईचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने कमेंट केली आहे.....
“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील एलिमिनेटर सामना शुक्रवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात....
“जो आया हैं, वो जायेगा भी” मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीची उडतेय खिल्ली; पाहा भन्नाट मीम्स
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना मुंबईने एकहाती जिंकला. मुंबईने....
‘जर पृथ्वी शॉ पुढील सेहवाग असेल तर मी रघुराम राजन’, खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी उडवली खिल्ली
भारताचा युवा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. त्याने आपल्या नेतृत्वाखाली सन 2018 साली भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकवून दिला....
‘बेबी सिटर रिषभ पंतची आणखी एक टी२० कसोटी खेळी’, सावकाश खेळी केल्यानंतर पंत ट्रोल
आयपीएल २०२०चा ४२ वा सामना शनिवारी (२४ ऑक्टोबर) अबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना कोलकाताने आपल्या शानदार कामगिरीने....
गाडी क्रमांक १५५२ भरली का? पाहा का करतायत मुंबई इंडियन्स फॅन्स सीएसकेला ट्रोल
शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या ४१ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला १० विकेट्सने पराभूत केले. हा चेन्नईचा ८ वा पराभव होता. या सामन्यानंतर....
IPL 2020 : सलग दोनवेळा शून्यावर बाद झालेला शॉ ड्रेसिंग रुममध्ये थेट जेवायलाच बसला; ट्विटरवर मीम्स व्हायरल
आयपीएल २०२० चा ३४ वा सामना शनिवारी (१७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट्सने जिंकला आणि....






