डब्ल्यूएमपीएल 2025
WMPL 2025: गौतमी नाईकची तोडफोड फलंदाजी, एकाच ओव्हरमध्ये चोपल्या 26 धावा, व्हिडिओ पाहा
वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ...
WMPL 2025: रत्नागिरी जेट्सवर सोलापूर स्मॅशर्सचे वर्चस्व कायम, हंगामात दुसऱ्यांदा दिली मात
वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत सातवा सामना सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स असा खेळला गेला. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ...
WMPL 2025: रायगड राॅयल्सची संथ फलंदाजी, सोलापुरसमोर 130 धावांचं लक्ष्य!
Women’s MPL 2025 मध्ये आज सोलापूर स्मॅशर्स आणि रायगड राॅयल्स यांच्यातील महत्त्वाचा सामना रंगत आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. या ...
WMPL 2025 मध्ये शरयू कुलकर्णीचे रिषभ पंत स्टाईल ‘स्पायडरमॅन सेलिब्रेशन’, सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग (MWPL) 2025 च्या शुक्रवारी (6 जून) झालेल्या सामन्यात, सोलापूर स्मॅशर्सचा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध झाला. सोलापूर स्मॅशर्स संघाने हा सामना ...
“WMPL 2025 मध्ये देखील इतिहास घडेल”, रत्नागिरी जेट्सच्या संघमालकांना पूर्ण विश्वास
महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेला गुरुवारी (5 जून) सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स ...
WMPL च्या अनुभवावर काय म्हणाली स्मृती मंधाना
महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेची सुरुवात 5 जूनपासून झाली. पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने ...
WMPL 2025: रायगड राॅयल्सचा दारुण पराभव, पुणे वाॅरियर्सचा सहज विजय
वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) 2025 मध्ये पुणे वाॅरियर्सने आपल्या तगड्या कामगिरीने पुन्हा एकदा कौतुकाची थाप मिळवली आहे. रायगड राॅयल्सवर 8 विकेट्स आणि 31 ...
WMPL 2025: पुणे वॅारियर्सची विजयी सलामी, सोलापूरच्या पदरी निराशा
WMPL 2025: डब्ल्यूएमपीएलच्या पहिल्याच हंगामातील पहिल्या सामन्यात पुणे वाॅरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स संघ भिडले. हा सामना पुण्यातील गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियवर खेळला ...
MPL 2025 साठी स्टेडियमवर काय न्यावे काय नेऊ नये
महाराष्ट्र प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम आजपासून सुरू होत आहे. हा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पोहोचतील. जवळपास 18 ...
WMPL 2025: पुणे वॅारियर्सचा दमदार संघ जाहीर! पाहा संपूर्ण स्क्वॅाड…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) या महिलांच्या टी-20 फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला यंदा गहुंजे येथील ...
WMPL 2025: रायगड रॅायल्स संघाचे WMPLचे संपुर्ण वेळापत्रक.!
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या पहिल्याच वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगला (WMPL 2025) लवकरच सुरुवात होणार आहे. MCA अध्यक्ष रोहित पवार यांच्या ...
WMPL 2025: किरण नवगिरेच्या नेतृत्वाखाली रायगड राॅयल्स मैदानात उतरणार..! पहा संपुर्ण स्क्वाॅड
येत्या 5 जूनपासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) या महिलांच्या टी-20 फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला ...