डेविड वॉर्नरचे ग्लोव्ह्ज
व्हिडिओ: वॉर्नरने जे ग्लोव्हज घालून 1043 दिवसांनी शतक ठोकले, ते चिमुकल्या चाहत्याला केले गिफ्ट
क्रिडाजगतात चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंचे लक्ष वेधण्यासाठी काही ना काही गोष्टी करत असतात. अशात आपल्या आवडच्या खेळाडूकडून बॅट, जर्सी किंवा आणखी काही मिळाले तर त्या....






