डेव्हिड वाॅर्नर
डेव्हिड वॉर्नरने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, टी20 क्रिकेटमध्ये केली खास कामगिरी
ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही टी20 लीगमध्ये सक्रिय आहे. तो वेगवेगळ्या टी20 लीगमध्ये खेळत आहे. दरम्यान, त्याने टी20....
वाॅर्नरला विराटसोबत काय करायचे होते? निवृत्तीनंतर व्यक्त केली इच्छा! म्हणाला…
भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने सोमवारी (12 मे) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा केली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. सध्याच्या त्याच्या फिटनेसमुळे हे पचवणे सर्वांनाच....
आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड ठरल्यानंतर ‘या’ 3 दिग्गजांची दमदार कामगिरी
आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यासाठीचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) देखील मोठ्या उत्साहात पार पडला. लिलावादरम्यान....
स्टार खेळाडू आयपीएल मेगा लिलावात न विकला गेला, आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) यंदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) खेळू शकणार नाही. मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.....
IPL 2025; लिलावात अनसोल्ड ठरलेल्या 3 स्टार खेळाडूंना मिळू शकते संधी! कसं ते जाणून घ्या
आयपीएल 2025चा मेगा लिलाव (Mega Auction) (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात पार पडला. ज्यामध्ये 182 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 639.15 कोटी रुपये....
सीएसकेसाठी मैदान गाजवणारा अजिंक्य रहाणे ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार!
आयपीएल (IPL 2025)च्या मेगा लिलावात (Mega Auction) अनेक खेळाडू विकले गेले नाहीत. अनेक खेळाडू सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये विकले गेले नाहीत, पण शेवटी विकले गेले. या यादीत....
IPL Mega Auction; आयपीएल विजेता कर्णधार ठरला अनसोल्ड!
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2025चा मेगा लिलावाचा (Mega Auction) थरार सौदी अरेबियातील जेद्दाह येथे रंगला आहे. पण यामध्ये आयपीएल विजेता कर्णधार डेव्हिड वाॅर्नर....
बाॅर्डर गावसकर मालिका खेळणार वाॅर्नर? म्हणाला, “मी मागे हटणार…”
सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. तत्पूर्वी या वर्षाच्या अखेरिस भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs....
‘या’ 3 विदेशी खेळाडूंनी आयपीएलवर गाजवले वर्चस्व…!
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) अनेक दिग्गज खेळाडूंनी धूमाकूळ घातला. ज्यांची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते एकही सामना पाहायचा सोडत नव्हते. पण आयपीएलमध्ये काही विदेशी खेळाडू भारतीय फलंदाजांना....
Video: बिश्नोईच्या फिरकीत असा अडकला वॉर्नर, गोलंदाजाकडेही न पाहाता परतला पॅव्हेलियनमध्ये
लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा १४ वा सामना पार पडला. यासामन्यात लखनऊने दिल्लीला ६ विकेट्सने पराभूत केले. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील आपला....
कमी किमतीत विकले गेलेले ‘हे’ खेळाडू ठरु शकतात आयपीएलमध्ये ‘गेमचेंजर’
नुकताच आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) पार पडला. या लिलावात ईशान किशन (ishan kishan) श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंवर मोठी बोली लागली. ११....
त्या यादीत अमला, रिचर्ड्स, विराट कोहलीसह आता वॉर्नरचेही नाव
मुंबई। काल(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या....
आणि धोनीला कर्णधार म्हणून सोडा खेळाडू म्हणूनही नाही मिळाली संधी
2010-2019 हे दशक संपत आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅंटिंगने (Ricky Ponting) या दशकात चांगली कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचा (Best Players in....
बेन स्टोक्सच्या ‘त्या’ विधानावर भडकला ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने डेव्हिड वॉर्नरबद्दल विवादात्मक विधानाबद्दल ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन स्टोक्सवर भडकला आहे. पेनने म्हटले आहे की स्टोक्सने स्वत: चे....

















