ड्वेन ब्राव्होची सीपीएलमधून निवृत्तीची घोषणा

MS-Dhoni-Dwyane-Bravo

चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, या मोसमात खेळणार शेवटचा सामना

सप्टेंबर 1, 2024

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आयपीएलमध्ये दीर्घ काळापासून चेन्नई सुपरकिंग्ज कडून खेळलेल्या ड्वेन ब्राव्होने कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मधून निवृत्ती जाहीर केली आहे. सीपीएलचा सध्याचा हंगाम....