तन्मय मंजूनाथ बातम्या
सचिनच्या पदार्पणाच्या वयात ‘या’ खेळाडूची 407 धावांची खेळी, 50 षटकांच्या सामन्यात घडला इतिहास
भारतीय क्रिकेट संघाला आजपर्यंत अनेक दिग्गज आणि महान क्रिकेटपटू लाभले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील घावसर, कपिल देव अशा दिग्गजांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. सचिनने....






