तमिल थलाईवाज विरुद्ध बंगळुरू बुल्स
प्रो कबड्डी २०२१: ‘बंगळुरू बुल्स’ने उघडले विजयाचे खाते, ‘तमिल थलाईवाज’ला ३८-३० ने पाजले पराभवाचे पाणी
प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या तिसऱ्या दिवशी (२४ डिसेंबर) पहिला सामना....






