तामिळनाडू निवडणूक 2026

जेव्हा एमएस धोनी अभिनेता विजयला भेटला… तामिळनाडू निवडणुकांमध्ये ‘थलपती विजय लाटे’दरम्यान हा फोटो व्हायरल

मे 4, 2026

चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवल्यानंतर, तमिळ सुपरस्टार ‘थलपती’ विजयने आता राजकारणातही जोरदार प्रवेश केला आहे. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी संपत असताना, विजयच्या पक्षाच्या ‘तमिझगा वेट्री....