तामिळनाडू प्रीमियर लीग

ashwin and rahul dravid video

अश्विनने जेव्हा द्रविडसमोरच केली त्याची नक्कल, माजी प्रशिक्षकाची रिऍक्शन होती पाहण्यासारखी

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील दिंडीगुल ड्रॅगन्सने 6 विकेटने विजय मिळवत आपले पहिले तामिळनाडू प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले. त्यांनी रविवारी (4 ऑगस्ट) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम ...

आर अश्विनचा फलंदाजीत कहर! सलामीला येऊन अवघ्या 30 चेंडूत फिरवला सामना

भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन त्याच्या गोलंदाजी शिवाय फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. त्यानं टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. आता तो तामिळनाडू ...

टी20 लीग आहे की गल्ली क्रिकेट! मैदानाबाहेर षटकार मारताच चाहता चेंडू घेऊन भूर्र…मजेशीर व्हिडिओ व्हायरल

आयपीएलच्या धर्तीवर देशातील विविध राज्यांमध्ये टी20 स्पर्धा सुरु झाल्या आहेत. यापैकीच एक लोकप्रिय स्पर्धा म्हणजे तामिळनाडू प्रीमियर लीग अर्थातच TNPL. या टीएनपीएलच्या सामन्यादरम्यान एक ...

Murali-Vijay

दिनेश कार्तिकप्रमाणे धडाकेबाज पुनरागमन करू पाहणारा मुरली विजय सपशेल फ्लॉप, एकेरी धावेवर आऊट

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज मुरली विजयने आता मोठ्या काळानंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले आहे. मुरली तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्रिची वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. ...

तमिळनाडू प्रीमियर लीगवर ‘या’ संघाचे वर्चस्व कायम, जिंकला तिसऱ्यांदा चषक

गेल्या महिन्याभरापासून तमिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेची धुमधाम सुरू होती. नुकताच या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. तमिळनाडू प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी(१५ ऑगस्ट) चेपॉक ...

‘या’ धुरंधरावर सीएसकेचे लक्ष! तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये अवघ्या ५ सामन्यात चोपल्यात २९६ धावा

सध्या सर्वत्र तामिळनाडू प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेतील युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येक सामन्यात एखादा गोलंदाज किंवा ...

कडक ना भावा! चेन्नईच्या ‘या’ पठ्ठ्याने टीपीएल स्पर्धेत ९ चौकार अन् ५ षटकारांसह चोपल्या ९५ धावा

भारतातील प्रसिद्ध क्रिकेट लीग पैकी एक ‘तामिळनाडू प्रीमियर लीग २०२१’ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष ...

Suresh-Raina

समालोचन करताना ‘मी ब्राम्हण आहे’ म्हणत सुरेश रैनाने दिले नव्या वादाला आमंत्रण; सोशल मीडियामधून उठली टीकेची झोड

भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज सुरेश रैना हा आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु, सध्या आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित ...

आयपीएलनंतर जूनपासून भारतातील ‘या’ राज्यात रंगणार टी२० स्पर्धेचा थरार

जगभरात टी -२० क्रिकेटची क्रेझ वाढत चालली आहे. जगातील वेगवेगळ्या भागात अनेक मोठ मोठ्या टी-२० क्रिकेट लीग स्पर्धा खेळल्या जातात.यामध्ये इंडियन प्रीमियर लीग, बीग ...

वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास? जाणून घ्या त्याच्याबद्दल मनोरंजक गोष्टी

अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या सामन्यावेळी सर्वांची नजर फिरकीपटू राशिद खानवर होती. ...

कोरोना मुळे ही लोकप्रिय लीग दुसऱ्यांदा झाली स्थगित; पुढील वर्षी होण्याची शक्यता

मुंबई । कोरोनामुळे तमिळनाडू प्रीमियर लीगचा (टीएनपीएल) पाचवा मोसम दुसऱ्यांदा स्थगित करावा लागला आहे. आता ही टी20 स्पर्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये किंवा पुढच्या वर्षी मार्चमध्ये ...

एमएस धोनीचा दृढनिश्चय, पुढच्या आयपीएलपर्यंत मी हे शिकणारच

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपीएलच्या पुढच्या मोसमापर्यंत तमिळ भाषा शिकण्याचा निर्धार केला आहे. A toss to remember! Thala MS Dhoni spins the ...

भारताचे हे स्टार खेळाडू यावर्षीच्या रणजी ट्रॉफीत खेळण्याची दाट शक्यता

यावर्षीची रणजी ट्रॉफी पाच दिवसांवर आली आहे. या स्पर्धेत आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यांसारखे स्टार खेळाडू खेळण्याची दाट शक्यता आहे. ६ ऑक्टोबर ...

पहा: जेव्हा ब्रेट ली कुस्तीमध्ये हरवतो भारतीय पहिलवानाला

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा सध्या भारतात असून तो पहिलवानकी शिकत आहे. भारताचा पारंपरिक खेळ कुस्ती खेळतानाचा विडिओ सध्या स्टार स्पोर्ट्सच्या ट्विटर ...

तामिळनाडू प्रीमियर लीगसाठी हेडन पोहचला मदुराईमध्ये !

चेन्नई: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने रविवारी मदुराईच्या मंदिराला भेट दिली. या आठवड्यात तामिळनाडू प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. या राज्यात हेडन ...