टॅग: तामिळनाडू प्रीमियर लीग

Murali-Vijay

दिनेश कार्तिकप्रमाणे धडाकेबाज पुनरागमन करू पाहणारा मुरली विजय सपशेल फ्लॉप, एकेरी धावेवर आऊट

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज मुरली विजयने आता मोठ्या काळानंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले आहे. मुरली तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्रिची वॉरियर्स ...

Photo Courtesy: Twitter/TNPremierLeague

तमिळनाडू प्रीमियर लीगवर ‘या’ संघाचे वर्चस्व कायम, जिंकला तिसऱ्यांदा चषक

गेल्या महिन्याभरापासून तमिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेची धुमधाम सुरू होती. नुकताच या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. तमिळनाडू प्रीमियर लीगचा अंतिम ...

Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL

‘या’ धुरंधरावर सीएसकेचे लक्ष! तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये अवघ्या ५ सामन्यात चोपल्यात २९६ धावा

सध्या सर्वत्र तामिळनाडू प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेतील युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येक ...

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

कडक ना भावा! चेन्नईच्या ‘या’ पठ्ठ्याने टीपीएल स्पर्धेत ९ चौकार अन् ५ षटकारांसह चोपल्या ९५ धावा

भारतातील प्रसिद्ध क्रिकेट लीग पैकी एक 'तामिळनाडू प्रीमियर लीग २०२१' स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू ...

Suresh-Raina

समालोचन करताना ‘मी ब्राम्हण आहे’ म्हणत सुरेश रैनाने दिले नव्या वादाला आमंत्रण; सोशल मीडियामधून उठली टीकेची झोड

भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज सुरेश रैना हा आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु, सध्या ...

Photo Courtesy: Twitter/TNPremierLeague

आयपीएलनंतर जूनपासून भारतातील ‘या’ राज्यात रंगणार टी२० स्पर्धेचा थरार

जगभरात टी -२० क्रिकेटची क्रेझ वाढत चालली आहे. जगातील वेगवेगळ्या भागात अनेक मोठ मोठ्या टी-२० क्रिकेट लीग स्पर्धा खेळल्या जातात.यामध्ये ...

वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास? जाणून घ्या त्याच्याबद्दल मनोरंजक गोष्टी

अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या सामन्यावेळी सर्वांची नजर ...

कोरोना मुळे ही लोकप्रिय लीग दुसऱ्यांदा झाली स्थगित; पुढील वर्षी होण्याची शक्यता

मुंबई । कोरोनामुळे तमिळनाडू प्रीमियर लीगचा (टीएनपीएल) पाचवा मोसम दुसऱ्यांदा स्थगित करावा लागला आहे. आता ही टी20 स्पर्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये ...

एमएस धोनीचा दृढनिश्चय, पुढच्या आयपीएलपर्यंत मी हे शिकणारच

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपीएलच्या पुढच्या मोसमापर्यंत तमिळ भाषा शिकण्याचा निर्धार केला आहे. https://twitter.com/TNPremierLeague/status/1025769209190653953 तामिळनाडू प्रीमिअर लीगमधील मदुराई ...

भारताचे हे स्टार खेळाडू यावर्षीच्या रणजी ट्रॉफीत खेळण्याची दाट शक्यता

यावर्षीची रणजी ट्रॉफी पाच दिवसांवर आली आहे. या स्पर्धेत आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यांसारखे स्टार खेळाडू खेळण्याची दाट ...

पहा: जेव्हा ब्रेट ली कुस्तीमध्ये हरवतो भारतीय पहिलवानाला

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा सध्या भारतात असून तो पहिलवानकी शिकत आहे. भारताचा पारंपरिक खेळ कुस्ती खेळतानाचा विडिओ ...

तामिळनाडू प्रीमियर लीगसाठी हेडन पोहचला मदुराईमध्ये !

चेन्नई: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने रविवारी मदुराईच्या मंदिराला भेट दिली. या आठवड्यात तामिळनाडू प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू होत ...

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.