त्रिशतक
तब्बल ३० चौकार ठोकत या भारतीय क्रिकेटपटूने केले त्रिशतक पूर्ण
By Akash Jagtap
—
भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 व्या फेरीत बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना बंगालकडून मनोज तिवारीने आज(20 ...