त्रिशतक

Dinesh Karthik and Wasim Jaffer

डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

फेब्रुवारी 16, 2023

देशांतर्गत क्रिकेटचा ‘बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणारा वसीम जाफर गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. मीमद्वारे त्याची मतं मांडण्याची अनोखी शैली अनेकांच्या....

…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली

डिसेंबर 4, 2022

भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सेहवागने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठ्या आणि वादळी खेळी केल्या आहेत. सेहवाग....

जेव्हा तब्बल ४२ चौकारांसह विवियन रिचर्ड्स यांनी ठोकले होते तुफानी त्रिशतक, वाचा त्या खास खेळीबद्दल

जून 3, 2022

वीरेंद्र सेहवाग, एबी डिव्हिलियर्स, रिषभ पंत, ख्रिस गेल किंवा अ‍ॅडम गिलक्रिस्ट ही नावे जगातील सर्वात विस्फोटक फलंदाजांमध्येही समाविष्ट आहेत. पण या सूचित एक नाव नाही....

VIRENDER-SEHWAG

मार्च महिन्यातील ‘ते’ दोन दिवस, जेव्हा सेहवागने प्रतिस्पर्धी संघांना दिवसा तारे दाखवले होते…

मार्च 29, 2022

अनेक भारतीय फलंदाजांनी कसोटीमध्ये मोठे विक्रम केले आहेत. पण असा एक विक्रम आहे जो केवळ धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागला करता आलेला आहे. तो विक्रम....

VIRENDER-SEHWAG

‘तू गोलंदाजी करतोय की भिक मागतोय?’, त्यावेळी सेहवागने फलंदाजी करतानाच शोएब अख्तरला केले होते गपगार

जुलै 12, 2021

भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा आपल्या तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जायचा आणि पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला....

चालू सामन्यात गाण्याचे शब्द आठवत नव्हते म्हणून सेहवागने थेट १२व्या खेळाडूला बोलावलं होतं मैदानात

ऑगस्ट 10, 2020

भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूची नावे यात दिसतील. पण त्यात असे एक नाव आहे, ज्याने सलामीला फलंदाजीची व्याख्याच बदलली नाही, तर आक्रमकता....

सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडू शकणारे ५ भारतीय

जुलै 17, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूला एक वेगळीच अदब असते. वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने तर, कसोटीच्या एका डावात वैयक्तिक ४०० धावा करण्याचा विक्रम देखील....

४ असे स्फोटक फलंदाज जे वनडे सामन्यात ठोकू शकतात त्रिशतक…

जुलै 15, 2020

१९७१ साली सुरु झालेल्या वनडे क्रिकेटने क्रिकेट जगताला वेगाशी ओळख करुन दिली. त्यानंतर अनेक खेळाडूंनी मोठ-मोठ्या खेळी वनडेत वेगाने केल्या. जिथे शतकही कठीण वाटत होते,....

ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम

मे 20, 2020

नवी दिल्ली । तसं पाहिलं तर भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागला क्रिकेट इतिहासातील विस्फोटक फलंदाजांपैकी एक समजले जाते. तसेच त्याच्या नावावर आतापर्यंत अनेक विक्रमदेखील आहेत.....

त्रिशतक करणाऱ्या आपल्या २८ वर्षीय हिरोला का विसरली टीम इंडिया

एप्रिल 28, 2020

आत्तापर्यंत भारताकडून २९६ खेळाडूंनी किमान एक तरी कसोटी सामना खेळला आहे. त्यातील अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी करत नाव कमावले. तर काही खेळाडू कमी कालावधीसाठी चमकून....

अगदी कोणताही खेळाडू खेळला तरी कसोटी क्रिकेटमध्ये हे ५ विक्रम होणे जवळपास अशक्यचं

एप्रिल 15, 2020

कसोटी क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत ३०१३ खेळाडू किमान एक सामना तरी खेळले आहेत. तसेच तब्बल २००० पेक्षाही अधिक कसोटी सामने खेळले गेले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच....

जगात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम करण्याची मुंबईकर खेळाडूला होती संधी, पण…

जानेवारी 30, 2020

रणजी ट्रॉफी 2019-20 च्या मोसमात सातव्या फेरीतील मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेशचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खानला त्याचे सलग दुसरे....

१०२ डिग्री ताप असतानाही या मुंबईकर खेळाडूने केली त्रिशतकी खेळी

जानेवारी 24, 2020

वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), मुंबई (Mumbai) येथे रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेतील सहाव्या फेरीत  मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश (Mumbai vs Uttar Pradesh) संघात सामना पार....

एकेवेळी फिटनेसवरुन प्रश्न उपस्थित केलेल्या खेळाडूने त्रिशतकी खेळीने विराटला दिले जोरदार उत्तर

जानेवारी 22, 2020

रणजी ट्रॉफीमध्ये सहाव्या फेरीत मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश संघात पार पडलेला सामना आज(22 जानेवारी) अनिर्णित राहिला. या सामन्यात मुंबईकडून सर्फराज खानने त्रिशतकी खेळी केली आहे.....

…आणि मनोज तिवारीचा फोटो झाला या कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

जानेवारी 21, 2020

भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 व्या फेरीत बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना बंगालकडून मनोज तिवारीने सोमवारी(20 जानेवारी)....

Next