थॉमस म्यूलर
या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा
By Akash Jagtap
—
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटन येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी विराट कोहली आणि ...