दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस
‘बेबी एबी’साठी मुंबई इंडियन्सचे ‘हे’ खेळाडू आहेत आदर्श; एक रोहित, तर दुसरा कोण?
दक्षिण आफ्रिकेत एसए20 लीगचा घाट घातला गेलाय. या स्पर्धेचा हा पहिलाच हंगाम आहे. या स्पर्धेतील संघांची मालकी ही आयपीएल फ्रँचायझींची आहे. 10 जानेवारीपासून सुरू झालेल्या....






