दिग्वेश राठी आणि नितीश राणा वाद
बस्स झालं! पंतने संपवले नितीश राणा-दिग्वेश राठीचे भांडण, लखनऊने शेयर केला व्हिडिओ
लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी) फिरकीपटू दिग्वेश राठी आणि दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू नितीश राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. मागील वर्षी या दोघांमध्ये मैदानावर खूपच बाचाबाची....





