दुसऱ्या कसोटी सामन्यातून आर्चरला वगळले

या मोठ्या कारणामुळे इंग्लंडने आर्चरला दिला दुसऱ्या कसोटीतून डच्चू

जुलै 16, 2020

मॅनचेस्टर। आजपासून (१६ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध मॅनचेस्टर येथे खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघाने मोठा निर्णय घेतला आहे. जैव सुरक्षिततेसाठी बनविण्यात आलेल्या नियमांना तोडल्यामुळे....