द्युती चंद डोपिंग

भारतीय क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का! स्टार खेळाडू डोपिंग चाचणीत पाॅझिटिव्ह

जानेवारी 19, 2023

भारताचि अव्वल धावपटू द्युती चंदची उत्तेजक द्रव चाचणी चाचणी सकारात्मक आली आहे. बुधवारी (18 जानेवारी) प्रतिबंधात्मक पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.....