द हंड्रेड स्पर्धेवर बहिष्कार

इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप! ईसीबीच्या या निर्णयाविरोधात खेळाडू बंड करण्याचा तयारीत

डिसेंबर 7, 2024

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान इंग्लंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्याच्या नीति विरोधात इंग्लंडचे प्रमुख खेळाडू ‘द हंड्रेड’....