धोनीने सांगितले सीएसकेच्या पराभवाचे कारण
एमएस धोनीने बेंगलोरविरुद्धच्या पराभवाचं खापर कुणावर फोडले? म्हणाला, ‘गुणतालिकेऐवजी चुकांवर लक्ष देण्याची गरज’
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४९वा सामना बुधवारी (०४ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या या....






