नताशा दलाल
विराट-अनुष्कासोबत स्वित्झर्लंडमध्ये तो जोडपं नक्की होतं तरी कोण?
भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे दोघेही सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत आहेत. स्वित्झर्लंडमध्ये बर्फाने भरलेल्या पर्वतांमध्ये....





