नवज्योत सिंग सिद्धू १९८८ रोड रेज केस
तब्बल ३४ वर्षे जुन्या प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धूंना तुरुंगवासाची शिक्षा, काय होतं ते प्रकरण?
By Akash Jagtap
—
सध्या भारतात ऐनकेन गोष्टींवरून वातावरण तापतेय. मीडियातून अनेक बातम्या येत आहेत आणि लोक त्या वाचून पाहून प्रतिक्रिया देतायेत. अशातच, भारतीय क्रिकेट आणि भारतीय राजकारण ...