नवीन वर्षात 2025 टीम इंडियाचे वेळापत्रक

नव्या वर्षात टीम इंडियाचा पहिला सामना कोणाशी? पाहा संपूर्ण वेळापत्रक

डिसेंबर 10, 2024

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. आता तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाणार....